Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police Transfer: राज्यातील 5 पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बदली

कोलवाळमधील दोन अधिकाऱ्यांचा समावेश

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police Transfer: गोव्यातील पाच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या बदल्यांमध्ये कोलवाळ पोलिस स्टेशनमधील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोलवाळ पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक आणि पोलिस उप निरीक्षक मंदार परब यांची जीआरपी सी कॉय येथे बदली करण्यात आली आहे.

शापोरा कोस्टर पोलिस स्टेशनमधील विजय राणे-सरदेसाई यांची कोलवाळ पोलिस स्थानकात बदली झाली आहे. जीआरपी ए कॉय येथील पोलिस निरीक्षक शेरीफ जॅक्स यांची दाबोळी विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे.

तर दाबोळी विमानतळ पोलिसस्टेशनमधील पोलिस निरीक्षक विनायक पाटील यांची जीआरपी ए कॉय येथे बदली करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT