Accident in Bardez Dainik Gomantak
गोवा

Accident in Bardez: वेर्ला-बार्देशमध्ये कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

दुचाकीस्वाराची प्रकृती सध्या स्थिर आहे

Kavya Powar

Accident in Bardez: राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. दिवसागणिक वाढत चाललेले अपघात चिंतेचे कारण बनले आहे. आज सकाळी (रविवार) बार्देशमध्ये हीट अँड रनची एक घटना समोर आली आहे.

वेर्ला-बार्देशमध्ये सकाळी स्कॉर्पिओ कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आणि सुमारे दीडशे मीटरपर्यंत फरफटत नेले. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पोलीस तक्रार नोंदवण्यात आली नाही. दुचाकीस्वार आणि कारचालकाने आपापसात समजुतीने हे प्रकरण मिटवले.

दुचाकीस्वाराची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

VIDEO: पाकडे कधीच सुधरणार नाही! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर सॅम अयूबचं वादग्रस्त सेलिब्रेशन; अभिषेक शर्माने दिलं चोख प्रत्युत्तर

Theft Case: शिरदोनमधील 12 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; भारतीय चलनासह डॉलर-पौंड अन् पासपोर्ट जप्त

Baina Flyover Accident: बायणा उड्डाणपुलावर काळाचा घाला; कठड्याला दुचाकीची धडक, 20 फूट खाली कोसळून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT