Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

Goa Weather: संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह कोकण, गोवा राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

पुणे: दक्षिण-पश्‍चिम मॉन्सूनच्या हालचालींना वेग येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन परिसर आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये आणखी पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह कोकण, गोवा राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पुढील चार ते पाच दिवस ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

उद्यापासून राज्यात ‘मुसळधार’ शक्‍य

हवामान खात्याने गोव्‍यासह १६ राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. राज्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊसही पडत आहे. आता हवामान खात्‍याने २०, २१, २२ मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या काळात मुसळधार पाऊस पडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT