Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गिरीत उड्डाण पुलावरून खाली कोसळला मालवाहू ट्रक; एक कामगार ठार, दोन जखमी Watch

Goa Accident:अपघातानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपासाला सुरुवात केली.

Pramod Yadav

Goa Accident

गोव्यात अपघातांची मालिका सुरुच असून, गिरी म्हापसा येथे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास मालवाहू ट्रक उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपासाला सुरुवात केली.

Goa Accident

अपघात एवढा भीषण होता की ट्रक थेट उड्डाण पुलावरुन खाली कोसळला व ट्रक पूर्णत: पलटी झाल्याचे दिसून येत आहे. ट्रकचे स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Goa Accident

अपघातानंतर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने पलटी झालेला ट्रक सरळ करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT