Goa achieves 99.72 percent literacy rate, CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Literacy Rate: गोव्यातील 99.72 % नागरिक साक्षर! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; राज्य क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्ट

CM Pramod Sawant: कला अकादमी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्याला साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने पूर्ण केले असून आता राज्य क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

Sameer Panditrao

पणजी: नवीन शिक्षण धोरणाच्या ‘उल्लास’ योजनेअंतर्गत राज्यात ज्येष्ठ नागरिकांना लिहायला आणि वाचायला शिकविण्यात आले. राज्यातील ९९.७२ टक्के नागरिक साक्षर झाले आहेत. आम्ही केवळ साधनसुविधा विकासावर भर दिला नसून मानव संसाधनाच्या विकासासाठीही प्रयत्नरत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कला अकादमी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्याला साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने पूर्ण केले असून आता राज्य क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्र सरकारने २०३० पूर्वी सर्व राज्यांना साक्षर राज्य घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या अनुषंगाने ‘उल्लास’ योजनेअंतर्गत राज्यात साक्षरता मोहीम राबविली. मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजीतून ज्येष्ठांना शिकविले. त्यांच्या परीक्षा घेतल्या.

काही ज्येष्ठ नागरिकांना आता शिकणे शक्य नाही. आरोग्य तसेच इतर समस्या आहेत. त्यामुळे ९९.७२ टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे मेघना शेटगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT