T20 Cricket Dainik Gomantak
गोवा

Women's Cricket T20: बंगालच्या महिलांसमोर गोवा निष्प्रभ

Women's Cricket T20: हा सामना मंगळवारी नागपूर येथील लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर झाला

किशोर पेटकर

Women's Cricket T20: बंगालच्या महिलांनी गोव्याच्या संघाला निष्प्रभ ठरविताना 23 वर्षांखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेत सात विकेट राखून शानदार विजय नोंदविला. सामना मंगळवारी नागपूर येथील लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर झाला.

प्रथम फलंदाजी करताना गोव्याला 4 बाद 105 धावाच करता आल्या. बंगालने विजयी लक्ष्य 18.2 षटकांत तीन विकेट गमावून गाठले. ई गटात गोव्याचा हा तिसरा पराभव ठरला. अगोदरच्या दोन विजयांमुळे त्यांचे आठ गुण कायम राहिले. बंगालने चौथा विजय नोंदविला. त्यामुळे त्यांचे 16 गुण झाले.

संक्षिप्त धावफलक:

गोवा: २० षटकांत ४ बाद १०५ (पूर्वजा वेर्लेकर ३५, कंविक्षा रेकडो २, इब्तिसाम शेख नाबाद ३८, पूर्वा भाईडकर ७, दिव्या नाईक १५, तनया नाईक नाबाद ०) पराभूत

बंगाल: १८.२ षटकांत ३ बाद १०६ (ब्रिस्टी माजी ४०, कशिश अगरवाल २९, धारा गुज्जर नाबाद २४, मेताली गवंडर ४-०-२७-१, पूर्वा भाईडकर ४-०-१५-०, तनया नाईक ४-०-१४-१, सेजल सातार्डेकर ३.२-०-२४-१, सेजल नाईक २-०-१५-०, पूर्वजा वेर्लेकर १-०-१०-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT