Margao Municipal Council | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: सडा, बोगदा, बायणात बेवारस वाहणावर कारवाई

Goa News: वास्को शहरातील भंगार वाहनांवर वास्को वाहतूक पोलिस व मुरगाव नगरपालिकेने कारवाई केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: मुरगाव नगरपालिकेने वास्को शहरातील भंगार वाहनांवर कारवाई केली. त्याप्रमाणे मुरगावातील सडा, जेटी, बोगदा व बायणा भागातील अनेक वर्षापासून रस्त्यावर धूळ खात असलेल्या बेवारस भंगार वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी मुरगावातून होत आहे.

वास्को शहरातील भंगार वाहनांवर वास्को वाहतूक पोलिस व मुरगाव नगरपालिकेने कारवाई केली. त्याच मोहिमेंतर्गत वास्को वाहतूक पोलिसांनी मुरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सडा, जेटी, बोगदा व बायणा परिसरातील रस्त्यांवर आढळणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.

पालिकेने संयुक्तरित्या मुरगावातील सडा, जेटी, रुमडावाडा, बोगदा, बायणा भागातील भंगार तसेच बेवारस वाहनांवर त्वरीत कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

मुरगावातील सडा, बोगदा, जेटी वरील मुख्य रस्त्याबरोबर राष्ट्रीय महामार्गावर वाहन पार्किंग मध्ये वाढ होत आहे. तसेच चालक जागा मिळेल तिथे आपले वाहने पार्क करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

वास्को, गांधीनगर बायणाकडून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सडा येथून रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात येत आहेत, अशी स्थानिकांची तक्रार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT