Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: ‘त्या’ प्राध्यापकाने राजकारण आणू नये; ABVP ची टीका

गोवा विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेत पुन्हा घोळ

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa University: गोवा विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने निवडणूक रद्द करण्यात आली आणि आता पुन्हा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यातही गोवा विद्यापीठ प्रशासनाद्वारे घोळ घालण्यात आला आहे.

तसेच निवडणुकीच्या नावाखाली राजकीय पक्षांशी संबंधित असणारे ‘राजकारणी प्राध्यापक’ प्रसिद्धीच्या झोतात येऊ पाहत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी केला आहे.

अभाविप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी पणजीचे संयोजक वैभव साळगावकरही उपस्थित होते.

विद्यापीठात तणावाची शक्यता

गोवा विद्यापीठात गुरुवार, 14 रोजी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया सकाळी 11 ते दु. 1 वा.च्या दरम्यान पार पडणार आहे तसेच त्याचवेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

मागील महिन्याभरातील विद्यापीठ निवडणुकीसंदर्भातील घटना पाहता विद्यापीठात निवडणूक प्रक्रियेदरम्यान किंवा निकालावेळी तणाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT