Goa Traffic| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic News: मडगाव-पणजी महामार्गावर कोंडी; तोडग्याची मागणी

Goa Traffic News: कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायला अनेक प्रवाशी, कर्मचाऱ्यांना विलंब होत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Traffic News: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय ते कदंब बस टर्मिनससमोरील एकतर्फा रस्ता वाहतुकीला बंद केल्याने मडगाव-पणजी महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या प्रकारामुळे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायला अनेक प्रवाशी, कर्मचाऱ्यांना विलंब होत आहे.

त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मलनिस्सारण संबंधित या रस्त्यावर खोदकाम करण्यात येत असल्याने एकेरी बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

हा रस्ता पणजीला जाण्यासाठी प्रमुख मार्ग असल्याने केपे, काणकोण, सावर्डे या ठिकाणाहून येणाऱ्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायला उशीर होत आहे. त्यामुळे येथील काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT