Goa Today 08 October 2025 Petrol Diesel Prices Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Prices: गोव्यात सध्या पेट्रोल - डिझेलचे दर काय आहेत? जाणून घ्या ताजे भाव

Latest Petrol Diesel Prices In Goa: मुंबईत पेट्रोल 103.50 रुपये प्रिती लिटर तर, डिझेल 90.03 रुपयांनी विक्री केले जात आहे.

Pramod Yadav

पणजी: GST दर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील कमी होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, देशातील इंधनाचे दर जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षापासून देशातील इंधनाच्या दरात कोणाताही मोठा बदल झालेला नाही. बुधवारी (०८ ऑक्टोबर) देखील देशात इंधनाच्या दर कोणताही मोठा बदल झालेला नाही. गोव्यात देखील इंधनाचे दर जैसे थे आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 96.56

 Panjim ₹ 96.56

South  Goa ₹ 96.92

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 88.33

 Panjim ₹ 88.33

South Goa ₹ 88.67

गोव्यातील आजचे CNG दर खालीलप्रमाणे:

Goa CNG Rate: ₹ 92 प्रति किलो

देशाच्या प्रमुख शहारांत काय आहेत इंधनाचे दर?

मुंबईत पेट्रोल 103.50 रुपये प्रिती लिटर तर, डिझेल 90.03 रुपयांनी विक्री केले जात आहे.

दिल्लीत पेट्रोल – 94.77 तर, डिझेल 87.67

कोलकत्ता पेट्रोल - 105.41 तर, डिझेल 92.02

बंगळुरु पेट्रोल - 102.92 तर, डिझेल 89.02

चेन्नई पेट्रोल - 100.90 तर, डिझेल 92.48

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर तुम्ही एसएमएसद्वारे सहजपणे तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक "RSP" आणि त्यानंतर शहराचा कोड 9224992249 वर पाठवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक "RSP" 9223112222 वर आणि एचपीसीएलचे ग्राहक "HP Price" 9222201122 वर एसएमएस पाठवू शकतात आणि इंधनाच्या ताज्या किमती जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT