Goa Teacher Agitation : Chief Minister Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

..अखेर मुख्यमंत्र्यांना शिक्षकांची दखल घ्यायला फुरसत मिळाली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदानावर संपकरी कंत्राटी शिक्षकांची भेट घेतली

दैनिक गोमन्तक

Panjim: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आझाद मैदानावर संपकरी कंत्राटी शिक्षकांची (Goa Teacher Agitation) भेट घेतली; मागील वर्षी त्यांचे मासिक मानधन रु. 16 हजारावरून वरून 22 हजार आणि या वर्षी जूनपासून 25 हजार पर्यंत वाढवण्याचा आदेश आधीच जारी केला आहे; दरम्यान शिक्षकांनी संप तात्पुरता मागे घेतला.

आझाद मैदानावर शारीरिक कंत्राटी शिक्षकांनी (Goa Teachers) त्यांना सेवेत कायम करून घेण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आज सात दिवस झाले कोणताही, दरम्यान सरकारने तोडगा सरकारने काढला नव्हता. उद्यापर्यंत सरकारने (Goa Government) निर्णय न घेतल्यास या आंदोलकांनी यावर्षीची दिपावली (Diwali 2021) आझाद मैदानावर करण्याचा इशारा दिला होता, इतक्या दिवसानी का होईना अखेर सरकारने या मुद्द्यावर तात्पुरता तोडगा काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT