SSC Board Exam Result | Goa Board Exam Results  Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Board Result: गोवा बोर्डाचा दहावीचा बुधवारी निकाल

Goa SSC Board Result: गोव्यात यावर्षी परीक्षेला 19,557 परीक्षार्थी विद्यार्थी बसले आहेत.

Pramod Yadav

Goa SSC Board Result

गोवा शालांत मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (बुधवारी, 15 मे) रोजी संध्याकाळी 5:30 वा. जाहीर केला जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी याबाबत माहिती दिलीय. यावर्षी परीक्षेला 19,557 परीक्षार्थी विद्यार्थी बसले आहेत.

विद्यार्थ्यांना मंडळाच्या result.gbshsegoa.net या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. यासह डिजिलॉकर आणि भारत शासनाच्या संकेतस्थळावर देखील निकाल उपलब्ध होईल. 17 मे दुपारी दोनपासून service1.gbshse.in या संकेतस्थळावरुन शाळांना निकालपत्र डाऊनलोड करता येईल.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 01 ते 24 एप्रिल या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील 31 केंद्रावर झालेल्या या परीक्षेला एकूण 19,557 विद्यार्थी बसले होते, यात 9,743 मुले आणि 9,814 मुलींचा समावेश होता.

याशिवाय 242 फेर परीक्षा देणारे आणि 385 आयटीआय विद्यार्थ्यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT