सदर परीक्षेत रितेश धाटकर यांनी मिळवलेल्या यशाची दखल पिसुर्ले पंचायत मंडळ, मुख्याध्यापक उल्हास गावकर, तसेच सामाजिक स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. रितेश धाटकर
गोवा

Goa: राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत 'रितेश धाटकर' चमकला

पिसुर्ले येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयातील रितेश धासू धाटकर हा एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला असून त्याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ, पर्वरी यांच्या तर्फे घेतलेल्या राज्य पातळीवरील राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत पर्ये मतदार संघात येणाऱ्या पिसुर्ले येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयातील रितेश धासू धाटकर हा एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला असून त्याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Riteish Dhasu Dhatkar, the only student of Government Secondary School, Pisurle, has passed the state level National Merit Scholarship Examination conducted by the State Board of Education Research and Training, Porvorim and is being congratulated from all walks of life.

राज्य पातळीवरील विद्यालयातील विद्यार्थ्या मधील गुणवत्ता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर परीक्षा आयोजित करण्यात येत असते, त्यासाठी पिसुर्ले विद्यालयातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा देण्यात आली होती, त्यामधील रितेश धाटकर हा एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे .

सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिक्षक भैरू झोरे यांचें मार्गदर्शन लाभले होते. सदर परीक्षा पर्वरी येथे डिसेंबर 2020 साली संपन्न झाली होती. सदर परीक्षेत सहसा कोण विद्यार्थी परीक्षेला बसत नाही, परंतू प्रथमच पिसुर्ले विद्यालयातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यात रितेश धाटकर यांनी यश प्राप्त करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे असे यावेळी शिक्षक भैरू झोरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT