Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: राजस्थान येथील कुख्यात गुन्हेगाराला गोव्यात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

राजस्थान येथे सलमानचा गंभीर गुन्ह्यात सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police राजस्थान येथील एका कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात कळंगुट पोलिसांना यश मिळालंय. सलमान शफीक मोहम्मद, (वय 32 वर्षे रा. चमन हॉटेलच्या मागे, मयपुरा लाडपुरा कोटा, राजस्थान) असे त्याचे नाव असून कळंगुट येथे पर्यटनासाठी आला असताना त्याला कळंगुट पोलिसांनी अटक केलीय.

राजस्थान येथे सलमानचा गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याच्यावर नयापूर पोलीस स्टेशन, कोटा सिटी राजस्थान येथे यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान तो वारंवार पोलिसांना चकवा देत असून राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत होते. राजस्थान येथे गुन्हा केल्यानंतर सदर आरोपी फरार होता. आज कळंगुट पोलिसांना माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या पथकाने पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्याला अटक केलीय.

या कामगिरीत पीएसआय अक्षय पार्सेकर, एचसी-प्रशांत चोपडेकर, एचसी-विद्यानंद आमोणकर, पीसी-गणपत तिलोजी, पीसी-पी. अमीर गरड आणि पीसी-विजय नाईक.पीसी भगवान पालयेकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT