Goa Police  Dainik Gomantak
गोवा

यूपीत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी गोवा पोलिसांचा हातभार

गोव्यातील सुमारे 900 सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशमध्ये तैनात करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी गोव्यातील सुमारे 900 सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशमध्ये तैनात करण्यात आले होते. निवडनुकीदरम्यान गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना राज्यात कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यास मदत केली. फतेहपूरच्या एसपींनी ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या मदतीसाठी गोवा पोलिसांचे (Police) कौतुक केले. (Goa Police News)

गोवा पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फतेहपूर आणि बंदर जिल्ह्यात कार्यरत होते. “16 फेब्रुवारी रोजी 900 पोलिस कर्मचारी गोव्याहून उत्तर प्रदेशला निघाले होते. निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात त्यांनी कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यास मदत केली. ते विविध निवडणूक केंद्रावर तैनात होते," असे एका निवडणूक अधिकऱ्याने सांगितले.

निवडणुकीच्या (Election) पाचव्या टप्प्यासाठी प्रयागराज आणि चित्रकूट जिल्ह्यात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT