पत्रादेवी चेक नाक्यावरून अनेक वेळा चोरटी दारूचा व्यवहार चालू असतो . Dainik Gomantak
गोवा

Goa : पत्रादेवी अबकारी विभागाने पाच लाखाची दारू जप्त केली

पत्रादेवी (Patradevi) चेक नाक्यावरून अनेक वेळा चोरटी दारूचा (Alcohol) व्यवहार चालू असतो .

दैनिक गोमन्तक

मोरजी : पत्रादेवी (Patradevi) चेक नाक्यावर अबकारी विभागाने निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नैतृत्वाखाली पाच लाख 76 हजाराची दारू जप्त केली , तर वाहनाची आठ लाख किंमत आहे .

वाहन गोवा मार्गे पनवेल पत्रादेवी येथे जात होते. 17 जुलै रोजी पहाटे साडे चार वाजता हे वाहन पत्रादेवी अबकारी चेकनाक्यावर पोचले . त्यावेळी चालकाने आपली कागदपत्रे घेवून नाक्यावर आला असता त्यात खत असल्याचे नमूद केले , अबकारी अधिकाऱ्यांना संशय आला , त्यात रॉयल ब्लू विस्की 180 मिलीलीटरच्या 38400 बॉटल सापडल्या . वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले .

या धडक कारवाईत उपनिरीक्षक कृष्णा उसपकार , देविदास तिरोडकर , सुनील कार्बोटकर , दशरथ तारी , भगत पागी रुपेश रेडकर व हरीश नाईक आदींनी कारवाई केली . कोरोना काळातील हि तिसऱ्या वेळी मोठी कारवाई केली आहे , या नाक्यावरून अनेक वेळा चोरटी दारूचा व्यवहार चालू असतो .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: वाळपईत अवकाळीचा कडाका! अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची उडाली दाणादाण

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT