OBC Federation Of Goa Dainik Gomantak
गोवा

Goa OBC Federation: पर्वरी येथे आज ‘ओबीसीं’चा महामेळावा; १९ समाजांच्या सदस्यांचा मेळाव्यात सहभाग

OBC Federation Of Goa: मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांची १०६वी जयंती २५ ऑगस्‍ट रोजी गोव्यात साजरी करण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: देशातील सुमारे ६० टक्के जनतेचे उद्धारक मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांची १०६वी जयंती २५ ऑगस्‍ट रोजी गोव्यात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पर्वरीत ओबीसींचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

देशातील ओबीसींना शिक्षण व रोजगारात राखीव जागा ठेवण्याची मंडल आयोगाची शिफारस तत्‍कालीन व्ही. पी. सिंग सरकारने स्वीकारल्याने ओबीसींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यामुळेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने उद्याचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर मंत्री, ज्‍यांचा ओबीसीत समावेश आहे, अशा १९ समाजांचे सदस्य या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, गोमेकॉतील पदव्युत्तर अभ्यासक्रमात राखीव जागांसाठी प्रवेश देताना रोस्टर पद्धतीचा अवलंब आदी मागण्या या मेळाव्यात करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT