Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

''जमीन हडप प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून 'एसआयटी'तपासात हस्तक्षेप''

मुख्यमंत्रीच एसआयटीला संत गतीने जाण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa land grab cases: बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणाची व्याप्ती राज्याबाहेरही पसरलेली असताना आता एसआयटीमार्फत केला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीत राजकीय नेते ही अडकले असून मुख्यमंत्री पोलिसांना 'फ्री हैंड' देत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. (Goa land grab cases escalated Goa Congress accuses the state government)

राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप केल्याचे प्रकरण समोर आल्याने मुख्यमंत्र्यांनी जून महिन्याच गुन्हे अन्वेशण विभागाच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत एसआयटीकडे 39 प्रकरणे आली असून अशा स्वरुपाची 150 हुन अधिक प्रकरण राज्यभर पसरली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहेत. तसेच या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहेत.

आता यामध्ये गोव्यातील राजकीय व्यक्ती आणि प्रशासनातील अधिकान्यांची नावे समोर येत असल्याने या प्रकरणाचा अवाका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना मुख्यमंत्रीच एसआयटीलागतीने जाण्याऐवजी संत गतीने जाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र हा तपास अधिक सक्रियपणे करणे आवश्यक आहे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT