Goa International Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनाला 'इंटरनॅशनल' पंख; नव्या देशांशी थेट हवाई जोडणी होणार! पर्यटनमंत्री रोहन खंवटेंची माहिती

Goa International Tourism: गोव्यात अधिकाधिक परदेशी पर्यटक यावेत यासाठी राज्य सरकारने नव्या देशांशी थेट हवाई जोडणी वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यात अधिकाधिक परदेशी पर्यटक यावेत यासाठी राज्य सरकारने नव्या देशांशी थेट हवाई जोडणी वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज पर्यटन परिषदेत ही माहिती दिली.

गोव्याला जगभरात ओळख असली तरी त्या ओळखीचे रूपांतर प्रत्यक्ष पर्यटकांच्या आगमनात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटन आणि रशिया यांसारख्या पारंपरिक बाजारपेठांबरोबरच पोलंड, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि इतर नव्या देशांमधून पर्यटक आणण्यावर भर दिला जात आहे. यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील दोन्ही विमानतळांमार्फत हवाई सेवा वाढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे

पोलंड, कझाकस्तान, उझबेकिस्तानसह नव्या देशांशी थेट हवाई जोडणी वाढविण्याचे प्रयत्न

परदेशी पर्यटकांचा सरासरी मुक्काम नऊ दिवसांचा,परदेशी प्रवासी विमानांसाठी प्रोत्साहन योजना सुरू, उच्च दर्जाच्या हॉटेलांची संख्या वाढत असली तरी मागणी अधिक, परिषद, विवाह आणि सांस्कृतिक पर्यटनावर विशेष भर ,सांजाव, चिखल काला यांसारख्या स्थानिक उत्सवांना प्रोत्साहन , राज्यातील ४० ते ४५ टक्के रोजगार पर्यटनाशी संबंधित , तंत्रज्ञानाधारित आणि अधिक पारदर्शक पर्यटन व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT