After heavy rains lashed Goa,  Car finds the way through the water in the Area of Taleigao, on Friday, 15 july, 2021
After heavy rains lashed Goa, Car finds the way through the water in the Area of Taleigao, on Friday, 15 july, 2021 Siddhesh Shirsat/Danik Gomantak
गोवा

Goa: पंचायतीच्या नियोजनाअभावी ताळगाव परिसर पाण्याने तुंबला...

दैनिक गोमन्तक

पणजी(Panajim): ताळगाव (Taleigao) येथील तांबडी माती परिसरात पावसाळ्यामध्ये (Rainy season) पावसाचा जोर वाढला (Flood) की सर्वात अगोदर त्या परिसरातील लोकांच्या घरात पाणी घुसते व लोकांचे प्रचंड हाल होतात. तिथे राहणाऱ्या लोकांना आपले घर सोडून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही त्याशिवाय त्यांच्या मालमत्तेची फार प्रमाणात नुकसान होते. या समस्येविषयी ताळगाव पंचायतीला वर्षानुवर्षे माहिती देऊन सुद्धा त्यावर ठोस उपाय होत असल्याचे तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

After heavy rains lashed Goa, the water entered inside a house till knee-level in Taligao on Friday, 15 July, 2021.

या परिसरात राहणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल तर होतातच शिवाय दरवर्षी आर्थिक नुकसान हे ठरलेले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ताळगाव सांतीनेज यांना जोडणारा नाला. हा नाला अरुंद व उथळ असल्याने या नाल्यात पावसाने जोर धरला की लगेच पाणी ओसंडून वाहू लागते त्यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय होऊन जातो. व रोगराई पसरते.

After heavy rains lashed Goa, The water spread throughout the area of Taleigao, on Friday, 15 July,2021

गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये सदर नाल्यातील पाणी लोकांच्या घरात शिरू लागले आहे. ह्या अगोदर नाल्याच्या बाजूला शेतीचा मळा होता. कालांतराने नवनव्या इमारती बांधल्यामुळे परिसरामध्ये पाणी अडकून राहते, परिणामी पाणी घरात घुसून नुकसान होते. त्यामुळे पंचायतीने या समस्येवर लक्ष देऊन ठोस उपाययोजना बनवावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

After heavy rains lashed Goa, The biker looking for a way out of the water in area of Taleigao, on Friday, 15 July,2021

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT