वीजेचे प्रतीकात्मक छायाचित्र  Dainik Gomantak
गोवा

कासारवर्णेत वीज पडून व्यक्तीचा मृत्यू

पंचनामा करून मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे शवागरात पाठवला.

Dainik Gomantak

Goa: कासारवर्णे, पेडणे (Pernem) येथे काम करणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडा येथील इसमाचा वीज (Lightning Strike) पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर इसमास कासारवर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत (Dead) घोषित करण्यात आले.

मृत काळू माळी (वय 37 वर्षे) हा हातखणे, पेडणे येथे संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास आपल्या दोन सहकाऱ्यांसह पावसामुळे प्लास्टिकच्या ताडपत्री खाली आश्रय घेत होता. तेव्हा अचानक विजेचा धक्का बसल्यामुळे काळू माळी जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. सदर घटनेची चौकशी करून पंचनामा केला व मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोळी येथे शवागरात पाठवला. सदर घटनेचा तपास पेडणे पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT