Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News : मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी ‘सोशल मीडियावरील टॅगलाइन बदलली; ‘आम्ही मोदींचा परिवार’ नवी टॅगलाइन

Goa News : अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून ते प्रदेशपातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन अवतरली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

-आदिलाबाद ‘या देशातील १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेतून थेट विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर भाजपनेही ‘मोदी का परिवार’ अशी आक्रमक प्रचार मोहीम सुरू करत विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून ते प्रदेशपातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन अवतरली होती.

मोदींनी आदिलाबादेतील सभेत ‘इंडिया’ आघाडीचे वाभाडे काढल्यानंतर सायंकाळी चेन्नईत झालेल्या सभेमध्येही अवघा देश एकसुरामध्ये आम्ही मोदींचा परिवार असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी बदलली टॅगलाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर सर्व केंद्रीय मंत्री व नेत्यांनी ‘सोशल मीडियावरील टॅगलाइन बदलली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक, विश्वजीत राणे व काही भाजप नेत्यांनीही आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन ठेवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कलंगुटमध्ये निर्माणाधीन हॉटेलला भीषण आग

Carambolim Mega Project: करमळीतील ‘तो’ प्रकल्‍प थांबवणार! मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍‍वासन; काम थांबवण्‍याचा आदेश होणार जारी

Bhagut Utsav Goa: घनदाट जंगल, अंधारी गुहा; गोळावलीतील सिद्धेश्वराचा ‘भगुत उत्सव’; 300 वर्षांची परंपरा उत्साहात; शेकडो भाविकांची उपस्थिती

Goa Lokayukta: गोव्यातील लोकायुक्त निवड आणखी लांबली! 16 जानेवारीनंतर बैठक होण्याची शक्यता; सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Kala Academy: कसे कोसळले 'कला अकादमी'चे छत? ‘टास्क फोर्स’ची होणार बैठक; हैद्राबादच्या अहवालाकडे विशेष लक्ष

SCROLL FOR NEXT