Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: बिंबल बंधारा ठिकाणी अज्ञात मृतदेह सापडला

पुरातत्व खात्याअंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा लक्ष्मण शेळके हा बेपत्ता आहे

Ganeshprasad Gogate

Goa Accident Case कुळे पोलिस स्थानकांच्या हद्दीत बिंबल बंधारा ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. मृतदेह अद्याप पाण्यातच असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच या ठिकाणी अग्नीशामक दलाला देखील पाचरण करण्यात आले आहे. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतरच त्या मृतदेहाची ओळख पटवणं शक्य होणार आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत शिगाव येथे पुरातत्व खात्याअंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा लक्ष्मण शेळके (वय 27, रा. काले) हा बेपत्ता असून त्याचे चप्पल,कपडे व मोबाईल नदीच्या काठावर मिळाल्याने एकाच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ व शेळके कुटुंबीयातर्फे लक्ष्मणचा शोधा घेणं सुरु असून बऱ्याच तर्कवितर्काना उत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT