Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

कुडचडे मतदारसंघातही उत्‍साहाचे वातावरण

काब्राल हे तिसऱ्यांदा कुडचडेतून निवडून आले असून गेल्या सरकारात त्यांना वीज व कायदा मंत्रिपद लाभले

दैनिक गोमन्तक

केपे: कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना पुन्‍हा एकदा सरकारमध्‍ये मंत्रिपद लाभल्याने कुडचडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. काब्राल हे तिसऱ्यांदा कुडचडेतून निवडून आले असून गेल्या सरकारात त्यांना वीज व कायदा मंत्रिपद लाभले होते.नीलेश काब्राल यांना मंत्रिपद लाभणार हे निश्चित झाले होते, पण घोषणा झाली नव्हती. आज मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.

काब्राल यांनी काँग्रेसचे उमेदवार अमित पाटकर यांचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा कुडचडे मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

कुडचडे मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा कुणीच निवडून येत नाही असे लोकांचे म्हणणे होते. पण काब्राल यांनी हा विक्रम केला. गेल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिले होते व आताही त्यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT