Goa Whatsapp Fraud Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट व्हॉट्सॲप अकाऊंटद्वारे अपप्रचार

या अकाऊंटवरून गोव्यातील राजकारणी, नागरिकांना संदेश पाठवून अपप्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राईम शाखेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात अनेकदा राजकीय नेत्यांमध्ये धुसपूस दिसून येते. निवडणुकीच्या काळातही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेत्याविरुद्ध चुकीची माहिती पसरवण्याचा प्रकार सुरू होता. अशाच बाबतीतील एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नावे अज्ञात व्यक्तीने बनावट व्हॉट्सॲप अकाऊंट तयार केले आहे. या अकाऊंटवरून गोव्यातील राजकारणी, नागरिकांना संदेश पाठवून अपप्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राईम शाखेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Mapusa News Food Court: ऑक्टोबरपूर्वी म्हापशात उभे राहणार अत्याधुनिक 'फूड कोर्ट'! खवय्यांसाठी पालिका प्रशासनाची मोठी भेट; कसा असणार नवा लूक?

SCROLL FOR NEXT