COVID-19 Dainik Gomantak
गोवा

Corona Update: गोव्यात कोरोनाचा कहर; राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 45.85%

राज्यातील (Goa State) सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,381 वर पोहोचली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 45.85% वर पोहोचला आहे. आज 3232 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,381 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (Goa Corona Update)

राज्यातील आज दिवसभरातील कोरोनाचा आढावा

नवीन कोरोना बाधित रुग्ण - 3232

एकूण बरे झालेले रुग्ण - 1922

एकूण सक्रिय रुग्ण - 21381

एकूण मृत्यू - 3557

दिवसभरातील मृत्यू- 7

आज एकूण तपासलेले नमुने - 7049

डिस्चार्ज देण्यात आलेले रूग्ण - 8

राज्यातील पॉझिटिव्हिटी दर - 45.85%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT