Matka Gambling Dainik Gomantak
गोवा

Matka Gambling : कोलव्यात बेकायदेशीर मटका जुगारावर कारवाई; 5 जणांना अटक

कोलवा पोलिसांनी स्थानकाच्या हद्दीत सुरु आलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर कारवाई करून जुगार प्रतिबंध कायद्या अंतर्गत 5 जणांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

Matka Gambling : कोलवा पोलिसांनी स्थानकाच्या हद्दीत सुरु आलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर कारवाई करून जुगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत 5 जणांना अटक करून नंतर जामीनावर मुक्त केले आहे.

कोलवा येथील गणेश हॉटेल जवळ मटका बिट घेतल्याप्रकरणी गोपाळ लमाणी (30) याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून मटका साहित्य आणि रोख 850 रुपये जप्त केले आहेत. वॉल्टर येथे कारवाई करून सोमनाथ कट्टीमनी (29) याला अटक करून मटका साहित्य आणि रोख 1090 रुपय जप्त केले आहे.

बबलू हेयर कटिंग जवळ कारवाई करून रामनाथ लमाणी (42) याला अटक करून त्याच्या कडून मटका साहित्य आणि रोख 1150 रुपय जप्त केले आहे. तेच अशीच कारवाई करून याम्नाप्प जी. व अन्य एका ठिकाणी कारवाई करून राजू तलवार याना अटक करून मटका साहित्य जप्त केले आहे.

दरम्यान, गांधीधाम-गुजरात येथे एका व्यावसायिकावर पिस्तूलने गोळीबार करून त्याच्याजवळील 40 लाख रुपये हिसकावून पळ काढलेल्या तीन संशयित आरोपींच्या गोव्यात शनिवारी रात्री मुसक्या आवळण्यात आल्या. कळंगुट तसेच गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यातील दोघेजण लुटलेल्या पैशांतून पणजीतील कॅसिनोत जुगार खेळतानाच रंगेहाथ पकडले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT