CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘विकसित नवभारता’साठी दोन्ही भाजप उमेदवारांना विजयी करा

Goa Politics: मुख्यमंत्री: बोरीत पल्लवी धेंपेंची प्रचार सभा

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार अंत्योदय तत्त्वावर नेत्रदीपक काम करत आहे. विकसित नवभारत हे मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी गोव्यातील दोन्ही भाजप उमेदवारांना बहुसंख्य मताधिक्यांनी विजयी करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बोरी पंचायत सभागृहात काल आयोजित दक्षिण गोवा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. याप्रसंगी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, उमेदवार पल्लवी धेंपे,

ॲड. नरेंद्र सावईकर, दीपक नाईक बोरकर, नारायण कामत, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सुरज नाईक, बोरीचे सरपंच सतीश नाईक, अवधूत नाईक, दक्षिण गोवा. जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, डॉ. गौरी शिरोडकर, उपसरपंच रश्‍मी नाईक आदी उपस्थित होते.

बोरी पुलासाठी 350 कोटी मंजूर

भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा झपाट्याने चौफेर विकास होत आहे. बोरी येथे नवीन पूल बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून पुलासाठी जमीन हस्तांतर प्रक्रिया सुरू आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT