dharmesh saglani Dainik Gomantak
गोवा

धर्मेश सगलानींच्या विरोधात 50 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल

पुढील तपास आगशी पोलिस करत आहेत

दैनिक गोमन्तक

आगशी पोलिसांनी कॉंग्रेस नेते धर्मेश सगलानी, राजेश कुमार, सशांक सिंग, मनीष जैन आणि अन्य 3 आरोपींविरुद्ध शिवीगाळ, मारहाण करणे, जी रक्कम मागितली आहे त्याची पूर्तता न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हरियाणा येथील व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत तक्रार दाराने 50 लाखांची मागणी केल्याचेही म्हटले आहे. आगशी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी तक्रारदाराला समन्स बजावले आहे. पुढील तपास आगशी पोलिस करत आहेत. दरम्यान, कॉंग्रेस (Congress) नेते धर्मेश सगलानी (dharmesh saglani) यांच्यावर निवडणुकीच्या (Election) तोंडावर हा गुन्हा नोंद झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय (Politics) नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT