मायणा कुडतरीत 24 लाखांची तंबाकू जप्त, 2 आरोपींना अटक

पुढील तपास कुडतरी पोलिस करत आहेत
Maina Curtorim Police
Maina Curtorim Police Dainik Gomantak
Published on
Updated on

मायणा कुडतरी येथे पोलिसांनी आज गोदामावर छापा टाकला आहे. यात 24 लाख रुपयांची 76 पोती तंबाखू जप्त करण्यात आली आहे. तसेच याठिकाणाहून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास कुडतरी पोलिस (police) करत आहेत.

Maina Curtorim Police
तृणमूल काँग्रेसचे मडगावचे उमेदवार महेश आमोणकरांचा अर्ज दाखल

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अवैद्य दारूसाठयांवर छापेमारी केली जात आहे. अनेक ठिकाणी असे छापे मारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com