Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात तुरळक पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33 अंशांवर

Goa Weather Update: राज्यात मागील दोन आठवड्यापासून कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गुरूवारपासून वाढलेल्या उष्म्‍यातून लोक घामाघून होत असून उष्म्याने अंगाची लाही-लाही होत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Weather Update:

राज्यात मागील दोन आठवड्यापासून कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गुरूवारपासून वाढलेल्या उष्म्‍यातून लोक घामाघून होत असून उष्म्याने अंगाची लाही-लाही होत आहे. आज राज्यातील तापमानाचा कमाल पारा 33.6 अंश सेल्सिअस इतका वाढला आहे.

राज्यातील आर्द्रतादेखील सर्वसामान्य प्रमाणापेक्षा 5 टक्क्यांनी वाढल्याने उष्म्याच्या झळांनी लोक त्रस्त झाले आहेत. राज्यात 29 मे रोजी तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे मात्र पुढील पाच दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात मोठे बदल घडणार नाहीत.

त्यामुळे वाढलेला उष्मा कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. गुरूवारी राज्यातील कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस, तर किमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT