Madkai News : फर्मागुढीत कार-दुचाकीची धडक; दोन विद्यार्थी जखमी

Madkai News : मात्र, अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका उशिराने पोचल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
Madkai
Madkai Dainik Gomantak

Madkai News :

मडकई, फोंडा - पणजी महामार्गावरील फर्मागुढी येथील जीव्हीएम सर्कलजवळ आज (बुधवारी) संध्याकाळी कार व दुचाकीच्या जोरदार धडकेत दोन विद्यार्थी जखमी झाले.

कार फोंड्याहून पणजीकडे जात होती तर दुचाकीस्वार फोंड्याहून मडगावकडे जात होते.दुचाकीस्वार शांताक्ष कामत व समर्थ नाईक जखमी झाले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले.

Madkai
Goa Politics: भाजपचा उमेदवार प्रचाराचा दणक्यात श्रीगणेशा

मात्र, अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका उशिराने पोचल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com