Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona News : काणकोण वीज विभागाला पाच लाखांचे नुकसान

Canacona News : आगोंद, काब द राम, गालजीबाग, पाळोळे, पोटके- पैगीण, गावडोंगरी येथे सरासरी दोन-तीन खांब तसेच वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे, असे भट यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, गेले दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे झाडे वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने १५ खांबांचे नुकसान झाले आहे. यात खात्याला सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे, असे वीज विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद भट यांनी सांगितले.

आगोंद, काब द राम, गालजीबाग, पाळोळे, पोटके- पैगीण, गावडोंगरी येथे सरासरी दोन-तीन खांब तसेच वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे, असे भट यांनी सांगितले.

काही भागांत भूमीगत वीज वाहिन्या आहेत, मात्र अंतर्गत भागात ओव्हरहेड वीज वाहिन्या आहेत त्या ठिकाणी झाडे उन्मळून पडून वीज प्रवाह खंडित होण्याच्या घटना घडत आहेत, असे भट म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT