Darryl Vaze and Ross Vaze  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Accident: डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू, मुलगा बचावला; मंगळुरू-बंगळुरू महामार्गावर अपघातात गोव्यातील सख्खे भाव ठार

Karnataka Accident: फॉर्चूनरमधून प्रवास करणाऱ्या चौघांच्या वाहनाचा मंगळुरु-बंगळुरु येथील मंड्या येथे अपघात झाला.

Pramod Yadav

Karnataka Accident

कर्नाटक: मंगळुरू-बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पर्वरी - गोवा येथील सख्खे भाऊ ठार झाले आहेत. गोव्याहून कोइंबतूरला जात असताना बुधवारी उशीरा रात्री कार आणि मालवाहू ट्रकचा मंड्या येथे अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत.

रोस व डॅरील वाझ (रा. आल्तो, पर्वरी-गोवा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. रोस आणि डॅरेल वाझ हे दोन भाऊ आणि त्यांच्यासह कारचालक नॅथन वाझ व नील फारिया प्रवास करत होते. चौघेही गोव्याहून कोइंबतूरला जात होते.

फॉर्चूनरमधून प्रवास करणाऱ्या चौघांच्या वाहनाचा मंगळुरु-बंगळुरु येथील मंड्या येथे अपघात झाला. त्यांच्या कारला मालवाहू ट्रकने जोराची धडक दिला. यात रोस आणि डॅरेल यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक नॅथन वाझ हा डॅरील वाझ यांचा मुलगा असून, नील फारीया म्हापसा येथील प्रसिद्ध उद्योजक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT