Goa BJP Government  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात भाजपचा आनंदोत्सव

प्रथमच रवी नाईक यांच्या रुपाने फोंड्यात कमळ फुलल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत होता.

दैनिक गोमन्तक

फोंडा: डॉ. प्रमोद सावंत यांची सोमवारी मुख्यमंत्रिपदी वर्णी लागताच भाजप मंडळातर्फे फटाक्यांचे बार काढून सावंत यांचे फोंड्यात अभिनंदन करण्यात आले. प्रथमच रवी नाईक यांच्या रुपाने फोंड्यात कमळ फुलल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत होता.

भाजप हाच जनतेसाठी योग्य पर्याय असून, संपूर्ण गोव्याचा सक्षम विकास भाजपच करू शकतो, असे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून फोंड्याला मंत्रिपद मिळाले नव्हते. डॉ. सावंत सरकारात रवी नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रवी नाईक हे अनुभवी राजकारणी असल्याने फोंड्यातील विकास झपाट्याने होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT