Construction  Dainik Gomantak
गोवा

Building Construction Fee: राज्यात बांधकाम पर्यावरण परवाना शुल्कात मोठी वाढ

बिल्डर लॉबीत नाराजी: पुनर्विचार करा; राष्ट्रीय संघटनेकडे दाद मागणार

दैनिक गोमन्तक

सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या वतीने पर्यावरण परवाना शुल्कात मोठी वाढ केली आहे, याचा बांधकाम व्यावसायिकांना धक्का बसला असून सध्याची बांधकाम व्यावसायिकांपुढील आव्हाने पाहता सरकारने केलेली ही शुल्कवाढ अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करायला हवा, असे बांधकाम व्यावयायिक देश प्रभुदेसाई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

शुल्कवाढीच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांत नाराजी असून राष्ट्रीय संघटनेकडे दाद मागण्याची तयारी सुरू झाली आहे. पर्यावरण व हवामान खात्याने खाणी तसेच बांधकामासाठीच्या पर्यावरणीय परवान्यासाठीच्या शुल्कामध्ये भरीव वाढ केली आहे. २० हजार चौरस मीटर पासून १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रापर्यंत बांधकामांसाठी पर्यावरण परवाना हवा असल्यास २ लाख रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय लोहखनिज, मॅंगनीज आदी खाणी तसेच चिरेखाणी व अन्य गौण खनिजासाठीही वेगवेगळे शुल्क अधिसूचित केले आहे.

1.5 लाख चौ.मी.बांधकामास २ लाख शुल्क !

याशिवाय टाऊनशिप व क्षेत्र विकास प्रकल्पांकरता १.५ ते ३ लाख चौरस मीटर पर्यंत ३ लाख रुपये २० हजार चौरस मीटर पासून ते १.५ लाख चौरस मीटर बांधकामांना पर्यावरणीय परवान्यांसाठी २ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. तर बांधकाम व नूतनीकरण बांधकाम व हस्तांतर यासाठी २५ हजार रुपये भरावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT