Goa Drug Case: ड्रग्जप्रकरणी हेन्रिकवर आरोप निश्‍चितीचा आदेश

ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या हेन्रिक रुदॉल्फ रिबियस या विदेशी नागरिकांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drug Case: हणजूण येथील एव्हरग्रीन बार अँड रेस्टॉरंटजवळ असलेल्या टेंबी मैदान येथे ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या हेन्रिक रुदॉल्फ रिबियस या विदेशी नागरिकांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश म्हापसा येथील विशेष न्यायालयाने देत ज्योये व्हिक्टर वॅन इलेन सेथ कास्टेलीज्न याला आरोपमुक्त केले आहे.

Goa Drugs Case
Illegal Shacks: खोला किनारी भागात चालतात बेकायदा शॅक्स

आरोपपत्रात संशयित हेन्रिक याच्याविरुद्ध ड्रग्जप्रकरणी पुरेसे पुरावे आहेत,असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. हणजूण पोलिसांनी गस्तीवर असताना टेंबी मैदानाजवळ नशेत असलेल्या दोघा विदेशींना ताब्यात घेतले होते. तेव्हा ८.२ ग्रॅम२१ एक्स्टसी गोळ्या तसेच रोकड सापडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Goa Amar Bandekar Case
Anjuna Police Indore Investigation
Indore Youth Death in Anjuna Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com