Dr. Chandrakant Shetye Farming Dainik Gomantak
गोवा

Dr. Chandrakant Shetye: जेव्हा डॉक्टर स्वतः शेती करतात...! आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षानिमित्त योगदान

दैनिक गोमन्तक

डिचोली आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी विभागीय कृषि अधिकारी निमिला गावस तसेच आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. अश्विनी चोडणकार यांच्यासोबत मेणकुरे गावातल्या शेतात बाजरीची लागवड करून आंतरराष्ट्रीय बाजारी वर्ष साजरा केला.

भारत २०२३ हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (IYOM 2023) म्हणून साजरे करत आहे. बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि २०२५ पर्यंत बाजरीचे उत्पादन ५०% ने वाढवणे हे यावर्षाचे भारत सरकारचे बाजरी मिशन आहे.

यासाठी केंद्रसरकारने विविध उपक्रम सुरू केले आहेत. यापैकी किंमत समर्थन योजना (PSS) ही शेतकऱ्यांना लागवडीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. तसेच बाजरी काढणीनंतर हाताळणी आणि प्रक्रिया सुधारून बाजारी उत्पादनांसाठी मार्केटिंग चॅनल तयार करून बाजरीसाठी मूल्य साखळी विकसित करते.

बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे :

  • बाजरी हा प्रथिने, फायबर आणि खनिज यांचा चांगला स्त्रोत आहे.

  • बाजरीमद्धे फॅट आणि कॅलरीज कमी असतात.

  • बाजरी ग्लुटेन-मुक्त असतात.

  • बाजरी पचायला हलकी असते.

  • बाजरीत ग्लयसेमिक इंडेक्स कमी असतो यांचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही.

या योजनन्वयातीरिक्त केंद्र सरकारने बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर अनेक पावले देख उचलली आहे जसे की :

संपूर्ण भारतातील प्रमुख शहरांमध्ये millets अनुभव केंद्रे उघडणे.

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मध्ये बाजारी समाविष्ट करणे.

सरकारी कँटिन आणि कॅफेटारियामद्धे बाजरी-आधारित उत्पादनांचा प्रचार करणे.

शेफ्सना त्यांच्या पाककृतींमध्ये बाजरी वापरण्यास प्रोत्साहित करणे.

विविध माध्यमांद्वारे बाजरी मोहीम राबविणे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT