Panaji Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Panaji Hit And Run Case: मेरशी येथील हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी आरोपी नागेश बंदीला जामीन मंजूर

मेरशी सर्कलजवळ पहाटेच्या सुमारास मनोज शशीधरन याला कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Hit And Run Case मेरशी सर्कलजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी एक महत्वाची अपडेट हाती येतेय.

या प्रकरणात आरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर केलेल्या नागेश बंदी याला पणजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मेरशी सर्कलजवळ पहाटेच्या सुमारास पादचारी मनोज शशीधरन याला कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

अपघात झाल्यानंतर तेथे न थांबता पसार झालेल्या कारची माहिती जुने गोवे पोलिसांना मिळवली.

त्यानंतर ओल्ड गोवा पोलिसांनी संशयित वाहन चालक नागेश नुकाराजू बंदी वय 32, रा. वरुणापुरी, दाबोळी गोवा (मूळ रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) याला ताब्यात घेतले होते.

नागेश बंदी हा भारतीय नेव्हीत कार्यरत असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. नागेश याला हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

SCROLL FOR NEXT