Goa Leopard News canva
गोवा

Leopard In Goa: हरमलमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत! 2 महिन्यांनी CCTV मध्ये कैद ; पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा केला प्रयत्न

Arambol leopard sighting: पेडणे वन खात्याने याची दखल घेऊन बिबट्या जेरबंद होईपर्यत सापळा लावावा व बिबट्यांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Sameer Panditrao

हरमल: येथील नानोस्करवाड्यावर साधारण दोन महिन्यानंतर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नानोस्कर कुटुंबीय भीतीच्या छायेत वावरत असल्याने परिसरात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक तसेच देशी-विदेशी पर्यटक टेम्पल रोडचा वापर करीत असतात. त्या मार्गातील या घरांच्या अंगणात, बिबट्यापासून धोका निर्माण झाला आहे.

२० मार्च रोजी पहाटे २ च्या सुमारास बिबट्या सीसीटिव्हीत कैद झाला. सुदैवाने नानोस्कर यांनी पाळीव कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवले होते, तेव्हा बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. पिंजऱ्यात असलेल्या कुत्र्याने धाव घेतली, त्यासरशी बिबट्या मागे हटला व पाहत राहिला. कुत्रा जेरबंद असल्याचे दिसून आल्याने बिबट्या आल्या पावली माघारी फिरला.

मात्र त्याला चटक लागल्याने पुन्हा बिबट्या त्या ठिकाण येण्याची शक्यता आहे. पेडणे वन खात्याने याची दखल घेऊन बिबट्या जेरबंद होईपर्यत सापळा लावावा व बिबट्यांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT