Amit Patkar On Budget Dainik Gomantak
गोवा

Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्याकडे साफ दुर्लक्ष, करवाटपातून निधी मिळेल ही निव्वळ दिशाभूल- अमित पाटकर

Amit Patkar On Budget: केंद्र सरकारने नुकताच २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर केला, त्यात गोव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे, असं विधान अमित पाटकर यांनी केलंय.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Budget Reaction : केंद्र सरकारने नुकताच २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर केला, त्यात गोव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे आणि आर्थिकदृष्ट्या राज्याची फसवणूक झाली आहे.

भाजप सरकारद्वारे सांगितले जात असलेल्या कर वाटपाद्वारे ५,५७०.८३ कोटी रुपये मिळणार आहेत, असे सांगणे म्हणजे लोकांची निव्वळ दिशाभूलीचाच प्रकार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

काँग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जॉन नाझारेथ, ॲड. श्रीनिवास खलप आदींची उपस्थिती होती.

पाटकर म्हणाले, कर वाटपातून मिळणारी ही घटनात्मक बाब आहे. त्याला कोणतीही विशेष देय रक्कम म्हणता येणार नाही. ११ जानेवारी रोजी राज्य सरकारने केंद्राकडे राज्यासाठी ४,००० कोटींची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT