Alex Reginald Lawrence Dainik Gomantak
गोवा

रेजिनाल्ड यांचा तृणमूला दे धक्का, काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता

एका महिन्यातच पक्षाचा राजीनामा

दैनिक गोमन्तक

मडगाव : अत्यंत अस्थिर आणि तेवढाच धक्कादायक निर्णय घेणारा राजकारणी म्हणून परिचित असलेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी तृणमुल पक्षालाही धक्का दिला आहे. अवघ्या एक महिन्यांपूर्वी काँग्रेस (Congress) सोडून तृणमुल पक्षात सामील झालेल्या रेजिनाल्ड यांनी आज तृणमूल (Trinamool) पक्षाचाही राजीनामा दिला.

कुडतरी मतदारसंघातून तीनवेळा जिंकून आलेले रेजिनाल्ड यांनी मागच्या महिन्यात तृणमुल पक्षात प्रवेश केला होता. मात्र तृणमुल पक्षात सामील झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने उतरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर त्यानी हा राजीनामा दिला आहे. ते कदाचित पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'म्हजे घर'बाबतीत नवी अपडेट! सुनावणी 1 एप्रिलपर्यंत लांबणीवर; याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर सरकारचा आक्षेप

Human Wildlife Conflict Goa: मानव-वन्‍यप्राणी संघर्ष टाळण्‍यासाठी धोरण! कर्नाटक, केरळच्‍या मॉडेलचा अभ्‍यास करणार असल्‍याची माहिती

Savitribai Phule: विरोधाचे उंबरठे ओलांडून नव्या क्रांतीला जन्म देणाऱ्या 'सावित्रीबाई', वाखाणण्याजोगे शैक्षणिक योगदान

Sanju Samson: 'तो' केवळ सामने जिंकत नाही, लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची हिंमत देतो; स्वप्न, संघर्ष अन् सातत्याची कथा

VIDEO: बापरे! वीज कार्यालयातील छताचा भाग कोसळला खाली; म्हापशातील घटनेने चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT