Goa TMC Dainik gomantak
गोवा

आप आणि कॉंग्रेस लोकशाहीची थट्टा करतायेत; तृणमूल

अनेक राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा सादर केला आहे

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Election) तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय (Politics) नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

याच पाश्वभूमीवर गोव्यात भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी, आपल्या निष्ठा सिद्ध करण्यासाठी अशा स्वस्त डावपेचांची नव्हे तर शुद्ध हेतूची आवश्यकता आहे. असा प्रचार केवळ वास्तविक समस्या आणि सार्वजनिक मागण्यांपासून लक्ष विचलित करतोय. असा आरोप टीएमसीने (TMC) केला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात अनेक आश्वासने गोवेकरांना दिली जात आहेत. तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तसेच अनेक पक्षाचे केंद्रातील नेते हे गोव्यात प्रचारासाठी गोव्यात (goa) दाखल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT