Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अपहरण करुन बिअरच्या बॉटलने मारहाण, नागझरमधील धक्कादायक घटना

दोघे अटकेत तरअज्ञात तिघे फरारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Crime नागझर येथे प्रज्योत कोनाडकर (वय - 25, रा. धारगळ) याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मोपा पोलिसांनी शुभम हळदणकर (वय - २४, रा. पोरसकडे) व सागर शिरोडकर (वय- ३४ माडेल, बार्देश) या संशयितांना अटक केलीय तर दत्तराज साळगावकर (कोलवाळ) आणि अज्ञात तिघे फरारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेसंबंधीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र मिळालेल्या माहिती नुसार प्रज्योत कोनाडकर याला बियरच्या बाटल्या, टाईल्स तसेच दांड्याने जबर मारहाण करण्यात आली.

प्रज्योत कोनाडकर याला सध्या उपचारासाठी म्हापसा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर बातमी अपडेट करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

SCROLL FOR NEXT