Died Leopard Dainik Gomantak
गोवा

Kopardem: धक्कादायक! कोपार्डे येथे शिकारी जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू

शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात अडकून बिबट्या मरण पावल्याने या घटनेने खळबळ

Pramod Yadav

कोपार्डे येथे शिकारी जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सत्तरी तालुक्यातील वाळपई, कोपार्डे हा प्रामुख्याने जंगल परिसर आहे. शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात अडकून बिबट्या मरण पावल्याने या घटनेने खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. (A leopard died after it was caught in hunting trap at Kopardem)

Died Leopard

चौकशी आणि कारवाई होणार

राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी घडलेल्या घटनेबद्दल सक्त कारवाई घेणार असल्याचे म्हटले आहे. जंगली प्राण्यांसाठी लावण्यात आलेल्या शिकारी जाळी प्रकरणी दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. तसेच, वन कायदे अजून सक्त केले जातील असे वनमंत्री म्हणाले. वन परिसरात शिकारी जाळे लावल्याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT