दयानंद बांदोडकर Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत भाऊसाहेब बांदोडकरांचा भव्य पुतळा उभारणार

‘मगो’च्या मांद्रेतील कार्यक्रमात आरोलकर यांची घोषणा

दैनिक गोमन्तक

मोरजी: भाऊसाहेब बांदोडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मांद्रे मतदारसंघातील जनतेने आपल्याला साथ दिलेली आहे. भाऊंची पुण्याई या मतदारसंघावर असल्याने मधलामाज-मांद्रेत भाऊंचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा आमदार जित आरोलकर यांनी मांद्रेत मगोतर्फे आयोजित भाऊंच्या जयंती कार्यक्रमप्रसंगी दिली.

यावेळी मगो पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य श्रीधर मांजरेकर, राघोबा गावडे, अमृत आगरवाडेकर, कोरगावचे माजी सरपंच सुदीप कोरगावकर, सूर्या शेटगावकर, दयानंद मांद्रेकर, उदय मांजरेकर, माजी सरपंच प्रदीप हफडफडकर, लाडजी नाईक उपस्थित होते.

आमदार जीत आरोलकर यांनी भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.दयानंद मांद्रेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात केलेल्या समाज कार्याला मतदारांनी साथ दिली, त्यामुळे जीत विजयी झाले. राघोबा गावडे म्हणाले, भाऊसाहेबांप्रमाणे आरोलकर यांनी कार्य करावे. उदय मांजरेकर म्हणाले, सुदीप कोरगावकर, अमृत आगरवाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT