Goa Casino | GCZMA Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Robbery: कॅसिनोमध्ये लूट; 10 जणांवर गुन्हा

काही तरुण या कॅसिनोमध्ये ग्राहक बनून आले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Casino Robbery: कदंब पठारावरील ‘डबल ट्री’ हॉटेलमधील कॅडलिक कॅसिनोतील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संगनमत करून पत्त्याचा जुगार खेळताना कॅसिनो व्यवस्थापनाची लूट केल्याची तक्रार पणजी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कॅसिनोतील कर्मचारी व ग्राहक मिळून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही तरुण या कॅसिनोमध्ये ग्राहक बनून आले होते. ते कॅसिनोमधील कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे होते.

जुगार खेळताना त्यांनी काही पत्त्यांच्या पानांचे कोन दुमडून ठेवले होते. त्यामुळे जुगार खेळताना त्याचा फायदा कॅसिनोचे कर्मचारी या ग्राहकांना करून देते होते. त्यामुळे कॅसिनो व्यवस्थापनाला मोठ्या रकमेला मुकावे लागले.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार व्यवस्थापनाने पाहिला असता, यामध्ये कॅसिनोतील कर्मचारी ग्राहकांना मदत करत असल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT