Casino Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: कॅसिनो मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

कर्मचारी आणि ग्राहकांचा या घटनेत समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

कदंब पठारावरील कॅसिनोचे कर्मचारी आणि ग्राहकांच्या दहा जणांच्या ग्रुपवर पणजी पोलिसांनी एकमेकांशी संगनमत करून कॅसिनो मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कदंब पठारावरील हॉटेलमध्ये असलेल्या कॅसिनोच्या कर्मचार्‍यांनी ग्राहकांशी संगनमत करून गेम खेळण्यासाठी त्यांना गुप्तपणे कार्ड दिले.

तसेच या कार्डच्या माध्यमातून रोख रक्कम जिंकायला लावल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात रोख रक्कम नेमकी किती होती याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. दरम्यान या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT