Rape Case |Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: मैत्री करण्याच्या बहाण्याने 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार! तिघांवर गुन्हा दाखल

गोव्यात गुन्हेगारी विश्वात सतत नवनवीन घटना घडत असतात.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: गोव्यात गुन्हेगारी विश्वात सतत नवनवीन घटना घडत असतात. लैंगिक अत्याचाराच्या घटनाही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींबाबत अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडत आहेत. यातच एक माहिती समोर आली आहे.

दोन अल्पवयीन मुलींसोबत मैत्री करून नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. दरम्यान, हे प्रकरण दोडामार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बागा येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्‍यान एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती.

पश्‍चिम बंगालमधील एका मनोरुग्ण महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्‍याची घटना उघकी आली. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, महिलेने याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिली आहे. महिलेने कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिली असून, तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे महिलेने म्हटले आहे. त्यामुळे महिलेवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT