Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा सरकार व पोलिस ज्‍येष्‍ठांचे संरक्षण व तब्येतीची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर...

म्‍हापशात कार्यक्रम : मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनी जागवला विश्वास, ज्‍येष्‍ठांसाठी खास 1097 हेल्‍पलाईन!

Shreya Dewalkar

अलीकडच्या काळात सायबर गुन्हे वाढलेत. यातील गुन्हेगार अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे वाढत्या गुन्हेगारीतून समोर आले आहे.

सरकार व गोवा पोलिस हे आपले संरक्षण व तब्येतीची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहेत. तुम्हाला कुठलीही समस्या भेडसावल्यास १०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

म्हापशातील कार्यक्रमात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जीवबा दळवी आदी उपस्थित होते.

यांचा सन्मान

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनोहर अय्यर, मारिया इमेल्डा डिसोझा, घनश्याम नाईक, जोनिता वरावजो, सुहासिनी चोडणकर, एनजेला डोरेटी ब्रागांझा, डॉ. सचिन गोवेकर, फिन्टन डिसोझा, मोहम्मद मनीहर, जमशेद खान यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

SCROLL FOR NEXT